[ Godavari Laxmi Co-op Bank Bharti 2024 ] गोदावरी लक्ष्मी सहकारी बँक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात गोदावरी लक्ष्मी सहकारी बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 09 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सुरक्षारक्षक व संगणक कर्मचारी या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन ई-मेल द्वारे किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 16 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. गोदावरी लक्ष्मी सहकारी बँक येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथे भरती निघालेली आहे.
- [ Godavari Laxmi Co-op Bank Bharti 2024 ] गोदावरी लक्ष्मी सहकारी बँक येथील भरती मधून 09 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
- गोदावरी लक्ष्मी सहकारी बँक येथील भरती मधून सुरक्षारक्षक व संगणक कर्मचारी या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- सिक्युरिटी गार्ड या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे सुरक्षारक्षक म्हणून काम केलेला अनुभव पाहिजे.
- संगणक अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून संगणकीय शाखेची पदवी मिळवलेली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवारांकडे बँकिंग क्षेत्रात काम केलेला अनुभव पाहिजे.
- या भरती मधून उमेदवारांना सहकारी बँकेत नोकरी मिळणार आहे.
- परमनंट नोकरीसाठी सदरील भरती होणार आहे.
- या भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण जळगाव असणार आहे.
- सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन ईमेल द्वारे किंवा ऑफलाईन पत्राद्वारे अर्ज करायचा आहे.
- godavari.laxmi.co@gmail.com या ईमेल आयडी वरती इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज पाठवायचा आहे.
- ” गोदावरी लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड जळगाव, शाखा – 121, नवी पेठ, बँक स्ट्रीट, जळगाव, 425001″ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पत्राद्वारे केव्हा समक्ष सादर करायचे आहेत.
- गोदावरी लक्ष्मी सहकारी बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
जूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे भरती निघालेली आहे.
[ Godavari Laxmi Co-op Bank Bharti 2024 ] गोदावरी लक्ष्मी सहकारी बँक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Godavari Laxmi Co-op Bank Bharti 2024 ] 16 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 16 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- गोदावरी लक्ष्मी सहकारी बँक येथील भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.
देशातील नामांकित ‘एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विस लिमिटेड’ येथे भरती.