[ AAI Bharti 2024 ] भारतीय विमानतळ प्राधिकरण येथे 840 जागांसाठी भरती.

[ AAI Bharti 2024 ] भारतीय विमानतळ प्राधिकरण येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 840 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. “महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, कनिष्ठ कार्यकारी” या पदांवर योग्य उमेदवारांची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख उमेदवारांना लवकरच कळविण्यात येईल. भारतीय विमानतळ प्राधिकरण येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

भारतीय मानक ब्युरो (BIS) येथे भरती निघालेली आहे. 

  • [ AAI Bharti 2024 ]  भारतीय विमानतळ प्राधिकरण येथील भरती मधून 840 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
  • “महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, कनिष्ठ कार्यकारी” या पदांवर योग्य उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीत दिलेली आहे. उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • भारतीय विमानतळ प्राधिकरण येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
पदाचे नाव  पदसंख्या.
महाव्यवस्थापक103 पदे
वरिष्ठ व्यवस्थापक137 पदे
व्यवस्थापक171 पदे
सहाय्यक व्यवस्थापक214 पदे
कनिष्ठ कार्यकारी215 जागा

 

 देशातील नामांकित ‘एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विस लिमिटेड’ येथे भरती.

[ AAI Bharti 2024 ] भारतीय विमानतळ प्राधिकरण येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ AAI Bharti 2024 ]  सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • उमेदवारांनी दिलेल्या लिंक द्वारे ऑनलाइन अर्ज करायचे आहेत.

श्री शिवछत्रपती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जुन्नर येथे भरती.

Leave a Comment