[ Anganwadi Bharti 2024 ] एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प अंतर्गत भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात एकात्मिक बालविकास योजना यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. सदरील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. भरतीसाठी इच्छुक महिलांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 19 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. एकात्मिक बालविकास योजना प्रकल्प, कर्जत येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या महिलांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
लातूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येथे भरती.
- [ Anganwadi Bharti 2024 ] एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प येथील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प येथील भरती मधून अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- पाटीलवस्ती, निंबाळेवस्ती, मुंगुसवाडा,टकलेवस्ती, वाळुंजकरवस्ती, नवसरवाडी-२, पिराची वस्ती, हंडाळवस्ती, शिंदेवस्ती, आनंदवाडी, धुमकाईफाटा, थोरातवस्ती, मथेवस्ती, जगतापवस्ती, माळेवस्ती, सस्तेवस्ती, तांबे शितोळे वस्ती, सहकारनगर, सोलनकरवस्ती, माळवेवस्ती, टेंभेवस्ती, खातगाव, बाभुळगाव दुमाला, भिताडेवस्ती, गव्हाणेवस्ती, जाधववस्ती, तोडकरवाडी दत्तमंदिर, भोपाळबेट फिरंगाईनगर, झणझणेवस्ती, नलगेवस्ती, नाथाचा पत्रा, जगदाळेवस्ती, जेबेवस्ती, बाडोहववस्ती, फरताडेवस्ती, गोयकरवाडा या गावातील स्थानिक महिलांना नोकरीची संधी मिळणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षापर्यंत पाहिजे.
- विधवा महिला उमेदवारांसाठी वयोमर्यादा 40 वर्षापर्यंत राहील.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराला दोन अपत्य पेक्षा जास्त आपत्य नसावीत.
- अर्जदाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- “बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना कर्जत” या ठिकाणी इच्छुक महिला उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
- बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती.
[ Anganwadi Bharti 2024 ] एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प, कर्जत येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या महिलांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचावी.
- [ Anganwadi Bharti 2024 ] 19 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 19 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी इच्छुक महिला उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
जिल्हा परिषद अंतर्गत वैद्यकीय विभागामध्ये भरती निघालेली आहे.