Anganwadi Bharti Sindhudurg 2025: अंगणवाडीमध्ये या जिल्ह्यात तब्बल 371 जागांसाठी बारावी पासवर अर्ज सुरू झालेले आहेत सरकारी नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे या तारखेपर्यंत म्हणजे 24 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑफलाईन माध्यमातून अर्ज सादर करू शकता भरतीसाठीचा अर्ज कसा करायचा अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क आणि इतर सविस्तर माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे.
भरती विभाग : महिला व बालविकास विभाग
पदाचे नाव : वरील भरती मध्ये अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस पद भरली जात आहे
शैक्षणिक पात्रता : अर्ज करण्याचा उमेदवार कमीत कमी बारावी पास आवश्यक आहे आधिक शिक्षण असेल प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे, पदवी पदव्युत्तर शिक्षण घेतले असल्यास
रहिवासी प्रमाणपत्र : अर्ज करायचे असतील ते संबंधित महिलांकडे तहसील कार्यालयातून मिळालेला रहिवासी प्रमाणपत्र ज्या ठिकाणी अर्ज करतात आवश्यक आहे
जातीचे प्रमाणपत्र : असल्यास आवश्यक असेल
लहान कुटुंब : संबंधित प्रमाणपत्र कुटुंब नियोजन करून अंतर्गत लहान कुटुंब असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असल्याने ते संदर्भात प्रमाणपत्र आवश्यक आहे
विधवा महिला : असल्यास त्यांना प्राधान्य मिळणार त्यासाठीच प्रमाणपत्र असेल
एमएससीआयटी प्रमाणपत्र : तुमच्याकडे असेल तरीदेखील उत्तम आहे
Anganwadi Bharti Sindhudurg तालुकानिहाय जागा
- सावंतवाडी :- 59
- कणकवली :- 68
- मालवण :- 60
- कुडाळ :- 87
- वैभववाडी :- 21
- देवगड :- 48
- दोडामार्ग :- 28
अशा पद्धतीने अंगणवाडी भरती 2025 सिंधुदुर्ग अंतर्गत भरती आहे भरती अधिक माहितीसाठी तुम्ही खालील माहिती वाचू शकता धन्यवाद.