Apply GDS Bharti 2025: भारतीय डाक विभागात 21,413 नवीन पदाची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे या भरतीमध्ये पोस्ट मास्टर, डाक सेवक हे पद भरले जात आहे आणि यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी पास असणे आवश्यक आहे तर ही भरती संदर्भातील निवड कशी केली जाणार ? अर्ज कसे केले जाणार आहे अर्ज कशा पद्धतीने करायचे आहे या संदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे ती वाचून तुम्ही अर्ज सादर करू शकता.
⚠️ महत्त्वाची सूचना : जे कोणी उमेदवार या भरतीसाठी अर्ज करत असतील त्यांनी भरतीचे अधिकृत जाहिरातच पाहूनच अर्ज करावेत इतर कोणत्याही नुकसानीसाठी वेबसाईट किंवा लेखक जबाबदार नसेल.
💼 भरती विभाग : भारतीय डाक विभाग (India Post)
👮 पदाचे नाव :- शाखा पोस्ट मास्टर / असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर / डाक सेवक
📝 पद संख्या :- 21,413 पदे भरले जाणार आहेत.
📑 शैक्षणिक पात्रता :- 10वी उत्तीर्ण
📆 वयोमर्यादा :- 18 ते 40 वर्ष
💵 अर्ज शुल्क :-
💰 पगार :- 12,000 ते 29,380 रूपये मासिक वेतन
⏰ अर्जाची शेवटची तारीख :- 03 मार्च 2025
💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत
💼 भरती कालावधी :-
🌍 नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |