[ Army Welfare Education Society Bharti 2024 ] सैन्य कल्याण शैक्षणिक सोसायटी अंतर्गत 35,000 + जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ Army Welfare Education Society Bharti 2024 ] सैन्य कल्याण शैक्षणिक सोसायटी अंतर्गत भरती निघालेली आहे. सदरील भारती ची जाहिरात सैन्य कल्याण शैक्षणिक सोसायटी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 35,000+ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पदव्युत्तर शिक्षक (PGT), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक ( TGT ), प्राथमिक शिक्षक ( PRT ) या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 25 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सैन्य कल्याण शिक्षण सोसायटी येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

 चॅरिटेबल हॉस्पिटल मध्ये भरती निघालेली आहे. 

  • [ Army Welfare Education Society Bharti 2024 ] सैन्य कल्याण शैक्षणिक सोसायटी अंतर्गत भरती मधून 35000+ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • सैन्य कल्याण शैक्षणिक सोसायटी अंतर्गत भरती मधून  पदव्युत्तर शिक्षक (PGT), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक ( TGT ), प्राथमिक शिक्षक ( PRT )  या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • पदव्युत्तर शिक्षक ( PGT ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी 50% गुणाने मिळवलेली पाहिजे. त्याचबरोबर बी.एड पूर्ण झाले पाहिजे.
  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक ( TGT ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदवी 50% गुणाने मिळवलेली पाहिजे. त्याचबरोबर बी.एड पूर्ण झाले पाहिजे.
  • प्राथमिक शिक्षक ( PRT ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदवी 50% गुणाने मिळवलेली पाहिजे. त्याचबरोबर बी.एड / डिप्लोमा अथवा कोर्स पूर्ण झाले पाहिजे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या प्रेशर उमेदवाराचे वय 40 वर्षापर्यंत पाहिजे. तर अनुभवी उमेदवाराचे वय 57 वर्षापर्यंत पाहिजे.
  • सदरील भरतीची पदसंख्या सध्या नमूद करण्यात आलेली नाही. तरी 35,000+ जागेसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
  • सैन्य कल्याण शैक्षणिक सोसायटी  यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • सैन्य कल्याण शैक्षणिक सोसायटी  येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

 पुणे महानगरपालिका अंतर्गत भरती निघालेली आहे. 

[ Army Welfare Education Society Bharti 2024 ] सैन्य कल्याण शैक्षणिक सोसायटी  येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Army Welfare Education Society Bharti 2024 ] 25 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 25 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आणि त्यानंतर अर्ज करावा.

द न्यू इंडिया आश्वासन कंपनी येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment