[ Bank of India Bharti 2024 ] वॉचमन, सुरक्षारक्षक पदासाठी 8 वी, 10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ Bank of India Bharti 2024 ] बँक ऑफ इंडिया येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात बँक ऑफ इंडिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 03 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. वॉचमन, सुरक्षा रक्षक आणि फॅकल्टी या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 2 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

भारतीय रेल्वे विभाग येथे भरती निघालेली आहे.

  • [ Bank of India Bharti 2024 ] बँक ऑफ इंडिया येथील भरती मधून 03 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
  • बँक ऑफ इंडिया येथील भरती मधून वॉचमन, सुरक्षा रक्षक आणि फॅकल्टी  या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • फॅकल्टी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराकडे संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • वॉचमन / सुरक्षारक्षक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचा परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 65 वर्षा दरम्यान पाहिजे. उमेदवार शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त पाहिजे.
  • भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • ‘ बँक ऑफ इंडिया, वित्तीय समावेशन विभाग, विदर्भ विभागीय कार्यालय, पहिला मजला, बँक ऑफ इंडिया इमारत, महावीर उद्यान समोर, रामनगर वर्धा – 442001’ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत.
  • बँक ऑफ इंडिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • बँक ऑफ इंडिया यांच्या ऑफिशिअल वेबसाईट ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

कॉम्प्युटर ऑपरेटर पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ Bank of India Bharti 2024 ] बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Bank of India Bharti 2024 ] 2 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 2 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा आहे.

 कृषी आणि ग्रामीण विकास राष्ट्रीय बँक येथे भरती 

Leave a Comment