[ Bhartiy Vidya Bhavan Mumbai Bharti 2024 ] भारतीय विद्या भवन, मुंबई येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात भारतीय विद्या भवन यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून 23 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ‘ सहाय्यक प्राध्यापक’ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे. 1 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भारतीय विद्या भवन, मुंबई येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
मुंबई उच्च न्यायालय येथे भरती निघालेली आहे.
- [ Bhartiy Vidya Bhavan Mumbai Bharti 2024 ] भारतीय विद्या भवन, मुंबई येथील भरती मधून 23 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
- भारतीय विद्या भवन, मुंबई येथील भरती मधून ‘ सहाय्यक प्राध्यापक’ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीत दिलेले आहे. उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अपंग उमेदवारांकरिता सदरील भरतीमध्ये 4% आरक्षण राहील.
- मराठीचे ज्ञान असलेल्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला नियमानुसार वेतन मिळेल.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणारा आहे.
- भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर करायचा आहे.
- ‘ I/C प्राचार्य, भारतीय विद्या भवन, हजारीमल सोमानी कला आणि विज्ञान महाविद्यालय, श्री मनुभाई माणेकलाल शेठ ज्यु. कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स आणि जयरामदास पटेल कॉलेज ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट स्टडीज, के.एम. मुन्शी मार्ग, चौपाटी, मुंबई – 400 007.’ या पत्त्यावर भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपला अर्ज पाठवायचा आहे.
- भारती विद्या भवन, मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
केंद्रीय कुक्कुट विकास संस्था येथे भरती निघालेली आहे.
[ Bhartiy Vidya Bhavan Mumbai Bharti 2024 ] भारती विद्या भवन, मुंबई येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Bhartiy Vidya Bhavan Mumbai Bharti 2024 ] 1 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 1 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.