[ BMC Bharti 2024 ] बृहन्मुंबई महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून 1846 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. “कार्यकारी सहाय्यक ( पूर्वीचे पदनाम – लिपिक ) ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 9 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
रेल्वे विकास निगम लिमिटेड येथे भरती निघालेली आहे.
- [ BMC Bharti 2024 ] बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरती मधून 1846 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरती मधून “कार्यकारी सहाय्यक ( पूर्वीचे पदनाम – लिपिक ) ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
- भूषण गगराणी आयुक्त तथा प्रशासक बृहन्मुंबई महानगरपालिका, श्रीमती अश्विनी जोशी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील भरतीची प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे.
- सदरील भरती मधील उमेदवारांची निवड कंत्राटी तत्त्वावर केली जाणार आहे.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी दरमहा वेतन रु. 25,500-81100 (पे मॅट्रिक्स-एम १५) असणार आहे.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
- बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी जाहिरात पहा.
- बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था येथे भरती निघालेली आहे.
[ BMC Bharti 2024 ] बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ BMC Bharti 2024 ] 20 ऑगस्ट 2024 या तारखेपासून ऑनलाइन अर्ज करायला सुरुवात होणार आहे.
- 9 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 9 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.