मित्रांनो नमस्कार, सीमा सुरक्षा बल अर्थातच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स [BSF] अंतर्गत विविध पदासाठीचे नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. 10वी उत्तीर्ण उमेदवारयासाठी अर्ज करू शकतात. या ठिकाणी केंद्र सरकारची BSF मध्ये नोकरी मिळू शकतात, या ठिकाणी कोणते ऑफलाइन अर्ज नसून ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना 69 हजार पर्यंतचा पगार या ठिकाणी मिळणार आहे.
BSF भरती संदर्भातील सविस्तर माहिती या ठिकाणी खाली देण्यात आलेली आहे. या भरतीची जाहिरात भारत सरकार गृह मंत्रालयाचे संचालनालय जनरल बॉर्डर सिक्युरिटी फोर्स द्वारे ही भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहेत. या भरती संदर्भातील सविस्तर भरती जाहिरात सोबत इतर संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही खाली देण्यात आलेली माहिती वाचू शकता.
👮♂ पदाचे नाव :- कॉन्स्टेबल (GD) (पुरुष / महिला)
📝 पद संख्या :- 0275 रिक्त पदे
📑 शैक्षणिक पात्रता :- 10वी व इतर पात्रता उत्तीर्ण
📆 वयोमर्यादा :- 18 ते 23 वर्ष
📢 हे पण वाचा :- कृषी केंद्रात या विविध नवीन पदांवर 10वी 12वी पासवर भरती सुरू पगार 34 हजार इथं भरा फॉर्म ही शेवटची संधी..!
💵 अर्ज शुल्क :- जाहिरात वाचा
💰 पगार :- निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 25,500 ते 81,100 रूपये
⏰ अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 30 डिसेंबर 2024
💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन
💼 भरती कालावधी :- PDF जाहिरात वाचा
🌍 नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करून पहा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लिक करून पहा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करून पहा |