[ Collector Office Bharti 2024 ] जिल्हाधिकारी कार्यालय येथे 10वी, 12वी आणि पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी.

[ Collector Office Bharti 2024 ] जिल्हाधिकारी कार्यालय येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. या भरती मधून एकूण 13 जागा भरल्या जाणार आहेत. डाटा एन्ट्री ऑपरेटर, मदतनीस, सहाय्यक विशेष कार्याधिकारी या पदासाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 20 जून 2024 ही भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

 माजगाव डॉक येथे 8 वी / 12 वी पास उमेदवारांसाठी भरती.

 • [ Collector Office Bharti 2024 ] जिल्हाधिकारी कार्यालय येथील भरती मधून 13 जागा भरल्या जाणार आहेत.
 • जिल्हाधिकारी कार्यालय येथील भरती मधून डाटा एन्ट्री ऑपरेटर, मदतनीस, सहाय्यक विशेष कार्याधिकारी या पदांवर योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
 • डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी उत्तीर्ण केलेली पाहिजे. त्याचबरोबर एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण केलेली पाहिजे. मराठी 30 शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजीत 40 शब्द प्रतिमिनिट टंकलेखनाचा वेग आवश्यक आहे.
 • मदतनीस या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान 10 वी पास असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराकडे कामाचा अनुभव असेल तर प्राधान्य देण्यात येईल.
 • सहाय्यक विशेष कार्याधिकारी या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार निवृत्त नायब तहसीलदार, निवृत्त वरिष्ठ सहाय्यक ( भूसंपादन ), सेवानिवृत्त अव्वल कारकून ज्या लोकांना भूसंपादन करण्याबाबत माहिती आहे अशा लोकांना प्राधान्य देण्यात येईल.
 • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण बुलढाणा असणार आहे.
 • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज पाठवायचा आहे.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ” समन्वय अधिकारी भूसंपादन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा” या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
 • जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

भारतीय तटरक्षक दल येथे 320 जागांसाठी भरती निघालेली आहे.

[ Collector Office Bharti 2024 ] जिल्हाधिकारी कार्यालय येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

 • [ Collector Office Bharti 2024 ] जिल्हाधिकारी कार्यालय येथील भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या नमुन्यात अर्ज करावा.
 • जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून देण्यात आलेला नमुना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
 • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण बुलढाणा असेल.

स्टेट बँक ऑफ इंडिया येथे 181 जागांसाठी भरती.

Leave a Comment