[ DBATU Bharti 2024 ] डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून 304 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. 5 ऑगस्ट 2024 ते 10 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड येथे भरती निघालेली आहे.
- [ DBATU Bharti 2024 ] डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथील भरती मधून 304 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथील भरती मधून असिस्टंट प्रोफेसर, लेक्चरर, विविध नॉन टेक्निकल जागा या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.E / M.Tech पदवी मिळवलेली पाहिजे.
- लेक्चरर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.E / B.Tech पदवी मिळवलेली पाहिजे.
- नॉन टेक्निकल जागांसाठी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.E / B.Tech पदवी मिळवलेली पाहिजे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण रायगड असेल.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना मासिक वेतन 10,000 रुपये ते 40,000 रुपये प्रतिमहा असेल.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 54 वर्षापेक्षा जास्त नसावे.
- असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी 100 जागा रिक्त आहेत.
- लेक्चरर या पदासाठी 28 जागा रिक्त आहेत.
- विविध नॉन टेक्निकल जागांसाठी 176 जागा रिक्त आहेत.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, वाशिम येथे भरती निघालेली आहे.
[ DBATU Bharti 2024 ] डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ DBATU Bharti 2024 ] 5 ऑगस्ट 2024 ते 10 ऑगस्ट 2024 या तारखे दरम्यान उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत.
- उमेदवारांनी दिलेल्या तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.