महाराष्ट्र शासनात 7वी / 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरी आजच करा अर्ज DBSKKV Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DBSKKV Bharti 2025: महाराष्ट्र शासनामध्ये गट क आणि गट ड पदासाठीची भरतीचे जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यामध्ये पात्रता 7वी / 10वी / 12वी आणि पदवीधर उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकते, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ या अंतर्गत भरती होत आहे शिपाई / कृषी सहायक / वायरमन अशा इतर पदासाठीची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

यामध्ये ज्या उमेदवारांना निवड होईल त्यांना ₹25,000 पासून ते ₹81,000 पर्यंतचा पगार पदानुसार मिळणार आहेत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत प्रकाशित करण्यात आलेली आहे अधिकृत जाहिरात व इतर भरती संदर्भातील पात्रता वयोमर्यादा अर्ज शुल्क इतर माहिती खाली दिलेली आहे.

💼 भरती विभाग : या भरतीची अधिकृत जाहिरात कृषि विद्यापीठ द्वारे प्रसिद्ध झाली

👮 पदाचे नाव :- शिपाई, कृषी सहाय्यक, वायरमन, प्रयोगशाळा सहाय्यक, लिपिक, मदतनीस, पहारेकरी व इतर पदे भरली जात आहे (Pdf जाहिरात पहा)

📝 पद संख्या :- 249 रिक्त पदे भरली जात आहेत

📑 शैक्षणिक पात्रता :- 7वी / 10वी / 12वी / पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत (अधिकृत जाहिरात वाचावी)

📆 वयोमर्यादा :- 18 ते 43 वर्षे

💵 अर्ज शुल्क :-

💰 पगार :- 25,500 ते 81,100 रुपये (प्रत्येक पदांचे मासिक वेतन वेगवेगळे आहे. PDF जाहिरात वाचा)

⏰ अर्जाची शेवटची तारीख :- 28 फेब्रुवारी 2025

💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन (Offline)

✍️ अर्ज पाठवण्याचा पत्ता : कुलसचिव, डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली, ता.दापोली, जि. रत्नागिरी

💼 भरती कालावधी :-

🌍 नोकरी ठिकाण :- डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली, रत्नागिरी

Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

Leave a Comment