संचालक पोलीस वायरलेस अंतर्गत या नवीन पदांवर भरती पगार 35 हजार इथं भरा फॉर्म शेवटची संधी.! DCPW Offline Application 2024

DCPW Offline Application 2024 : संचालक पोलिस वायरलेस मध्ये 43 पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीची ऑफलाइन पद्धतीने उमेदवार अर्ज प्रक्रिया सुरू आहे. सहाय्यक संपर्क अधिकारी, सहाय्यक या पदांची भरती केली जाणार आहे. 25 जानेवारी 2025 अर्जासाठी अंतिम मुदत असणार आहे. उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे. पदवीधर उमेदवार असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर मुदतीच्या आत आपले अर्ज अप्लाय करायची आहेत. या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना उत्तम नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

भरतीची माहिती

पदाचे नाव : सहाय्यक संपर्क अधिकारी, सहाय्यक या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर उमेदवार. सविस्तर माहिती जाहरातीत पहा.

एकूण रिक्त जागा : 43

नौकरीचे ठिकाण : भारतभर कुठेही

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज करण्याची मुदत : 25 जानेवारी 2025

अर्ज प्रक्रिया : ऑफलाइन

📢 हे पण वाचा :- कृषी केंद्रात या विविध नवीन पदांवर 10वी 12वी पासवर भरती सुरू पगार 34 हजार इथं भरा फॉर्म ही शेवटची संधी..! 

अर्जाचा पत्ता : सहसंचालक (प्रशासन), DCPW (MHA), ब्लॉक नंबर 9, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली-110003

वयोमार्यादा : 15 ते 24 वर्ष

पगार : 35,400 /- ते 1,12,400 /- रू

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही

महत्वाची डॉक्युमेंट

अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
अर्जदाराची स्वाक्षरी
शैक्षणिक कागदपत्रे

जातीचा दाखला

नॉन क्रिमीलेयर

पदवी सर्टिफिकेट

अधिवास प्रमाणपत्र
अनुभवाचा दाखला गरज असल्यास
अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.

अर्जप्रक्रिया प्रक्रिया

या भरतीकसाठी पात्र व इच्छुक उमेदवार अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज दिलेल्या संबंधित पत्तावर मुदतीच्या आत सादर करावा.

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

अंतिम मुदती नंतर अर्ज प्राप्त झालेल्या अर्ज अपात्र करण्यात येणार नाही.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटि फिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

अधिकची माहिती जाहिरातीट पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करून पहा

Leave a Comment