DFCCIL Bharti 2025: सरकारी नोकरी तुम्हाला करायचे असेल तर तुमच्यासाठी संधी आहेत कारण की डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. अंतर्गत ६४२ रिक्त पदाची नवीन भरतीची जाहिरात करण्यात आलेली आहे
या भरतीमध्ये MTS व इतर पदे भरली जात आहे यासाठी दहावी, आयटीआय आणि इतर पात्रता धारण केलेले उमेदवार ऑनलाईन माध्यमातून अर्ज करू शकतात 16,000 ते 45 हजार मिळणार आहेत या भरतीची जाहिरात सुद्धा या अंतर्गत प्रकाशित करण्यात आली आहे, ऑनलाइन पद्धतीने अर्ज पात्र उमेदवार सादर करू शकतात.
💼 भरती विभाग : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.
✍️ भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government)
👮 पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
कनिष्ठ व्यवस्थापक | CA / CMA प्रमाणपत्र |
एक्झिक्युटिव्ह (सिव्हिल) | सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा / सिव्हिल इंजिनिअरिंग (वाहतूक) / सिव्हिल इंजिनिअरिंग (बांधकाम तंत्रज्ञान) / सिव्हिल इंजिनिअरिंग (सार्वजनिक आरोग्य) / सिव्हिल इंजिनिअरिंग |
एक्झिक्युटिव्ह (इलेक्ट्रिकल) | इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर सप्लाय / इन्स्ट्रुमेंटल आणि कंट्रोल / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स / डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कंट्रोल सिस्टम्स या शाखांमध्ये डिप्लोमा |
एक्झिक्युटिव्ह (सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन) | इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर / इलेक्ट्रॉनिक्स आणि कंट्रोल सिस्टम्स / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल आणि कम्युनिकेशन / रेल सिस्टम अँड कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन / कम्युनिकेशन / इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल / इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी / इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन सायन्स अँड टेक्नॉलॉजी / कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग / कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर इंजिनिअरिंग / मायक्रोप्रोसेसर या शाखांमध्ये डिप्लोमा |
MTS | मॅट्रिक्युलेशन + किमान एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला अॅक्ट अप्रेंटिसशिप / आयटीआय |
📝 पद संख्या :- 0642 रिक्त पदे
📆 वयोमर्यादा :- 18 ते 33 वर्ष
💵 अर्ज शुल्क :-
💰 मासिक वेतन :- 16,000 ते 45,000 रूपये मासिक वेतन
⏰ अर्जाची शेवटची तारीख :- 16 फेब्रुवारी 2025 पर्यंत
💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन (Online)
💼 भरती कालावधी :-
🌍 नोकरी ठिकाण :-
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |