[ ECHS Bharti 2024 ] ECHS पॉलीक्लीनिक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात ECHS पॉलीक्लीनिक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 08 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. वैद्यकीय अधिकारी, लॅब असिस्टंट, फार्मसिस्ट, लिपिक आणि सफाईवाला या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 19 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ECHS पॉली क्लिनिक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत भरती निघालेली आहे.
- [ ECHS Bharti 2024 ] ECHS पॉलीक्लीनिक येथील भरती मधून 08 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- ECHS पॉलीक्लीनिक येथील भरती मधून वैद्यकीय अधिकारी, लॅब असिस्टंट, फार्मसिस्ट, लिपिक आणि सफाईवाला या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करायची आहे.
- वैद्यकीय अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस डिग्री उत्तीर्ण केलेली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराकडे कामाचा अनुभव पाहिजे.
- लॅब असिस्टंट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून DMLT किंवा क्लास वन लॅबोरेटरी कोर्स उत्तीर्ण केलेला पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराकडे अनुभव असणे आवश्यक आहे.
- फार्मसिस्ट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 12 वी सायन्स + बी फार्मसी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यासोबत अनुभव असणे गरजेचे आहे.
- लिपिक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून पदवी उत्तीर्ण करणे गरजेचे आहे. त्यासोबत उमेदवाराकडे कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
- सफाईवाला या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून आठवी उत्तीर्ण केलेली असावी. त्याचबरोबर उमेदवाराकडे कामाचा अनुभव असावा.
- सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
- 24 ऑक्टोबर 2024 या तारखेला उमेदवारांची मुलाखत होणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारची शुल्क लागणार नाही.
- सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ” ECHS सेल, Snt Hq, देवलाली” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपल्या अर्ज पाठवायचे आहेत.
- ” स्टेशन मुख्यालय, देवलाली” या पत्त्यावर उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण देवलाली, नाशिक असणार आहे.
- ECHS यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा
महाराष्ट्र कृषी सेवा अंतर्गत भरती निघालेली आहे.
[ ECHS Bharti 2024 ] ECHS पॉली क्लीनिक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ ECHS Bharti 2024 ] 19 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 19 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आणि त्यानंतर अर्ज करावा.