ECHS Maharashtra Vacancy: मित्रांनो नमस्कार, सरकारी नोकरी तुम्हाला पाहिजे असेल तरी सुवर्णसंधी आहे कारण की माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना (ECHS) उत्तीर्ण उमेदवारांसाठी पदवीधर डिप्लोमा इतर पात्रता धारण केलेले उमेदवारांसाठी विविध पदाची भरतीची जाहिरात निघालेले आहे.
या भरतीमध्ये ऑपरेटर परिसर चौकीदार शिपाई सफाई वाला लिपिक प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रयोगशाळा सहाय्यक आणि इतर पदे ही भरणे ते त्यांनी या पदांसाठी पगार 16800 पासून ते 75 हजार पर्यंतचा मिळणार आहे भरतीचे सविस्तर माहितीसाठी पीडीएफ जाहिरात आणि अधिक माहिती तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे.
त्यानुसार तुम्ही अर्ज सादर करून नोकरीसाठी चा अप्लाय करू शकणार महत्त्वाची सूचना उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पूर्ण वाचून अर्ज करावा भरती मधील कोणतेही नुकसानीसाठी वेबसाईट लेखक जबाबदार नसणार आहे.
💼 भरती विभाग : माजी सैनिक योगदान देणारी आरोग्य योजना (ECHS)
👮 पदाचे नाव :- डेटा एन्ट्री ऑपरेटर, परिचर, चौकीदार, शिपाई, सफाईवाला, लिपिक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक व इतर पदे
📝 पद संख्या :- 44 रिक्त पदे
ECHS Maharashtra Vacancy 2025
📑 शैक्षणिक पात्रता :-
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
वैद्यकीय अधिकारी | एमबीबीएस |
वैद्यकीय तज्ञ | संबंधित विशेषतेमध्ये एमडी/एमएस/डीएनबी |
स्त्रीरोग तज्ञ | संबंधित विशेषतेमध्ये एमडी/एमएस/डीएनबी |
दंत अधिकारी | बीडीएस |
प्रभारी अधिकारी पॉलीक्लिनिक | पदवीधर (फक्त निवृत्त सेवा अधिकारी) |
फार्मासिस्ट | बी.फार्मसी किंवा १२ वी (PCB) + फार्मसी डिप्लोमा |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | B.Sc (मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी) किंवा १२ वी + डिप्लोमा |
प्रयोगशाळा सहाय्यक | डीएमएलटी / वर्ग-१ प्रयोगशाळा अभ्यासक्रम |
नर्सिंग सहाय्यक | जीएनएम डिप्लोमा / वर्ग-१ नर्सिंग सहाय्यक अभ्यासक्रम |
दंत स्वच्छता तज्ञ/सहाय्यक | वर्ग-१ डीएच/डोरा/कोर्स (सशस्त्र दल) |
आयटी नेटवर्क तंत्रज्ञ | आयटी नेटवर्किंग/संगणक अनुप्रयोग डिप्लोमा/प्रमाणपत्र |
लिपिक / डेटा एंट्री ऑपरेटर | पदवीधर / वर्ग-१ लिपिक व्यापार |
लिपिक / शिपाई | पदवीधर / वर्ग-१ लिपिक व्यापार |
चौकीदार / डेटा एंट्री ऑपरेटर | पदवीधर / वर्ग-१ लिपिक व्यापार |
ड्रायव्हर | ८ वी उत्तीर्ण + वर्ग-१ एमटी ड्रायव्हर |
महिला परिचर | साक्षर |
चौकीदार | ८ वी उत्तीर्ण किंवा सशस्त्र दलातील GD ट्रेड |
शिपाई | ८ वी उत्तीर्ण किंवा सशस्त्र दलातील GD ट्रेड |
सफाईवाला | साक्षर |
📆 वयोमर्यादा :-
💵 अर्ज शुल्क :-
📩 अर्ज पाठवण्याचा पत्ता : OIC, Stn मुख्यालय (ECHS सेल) पुणे
💰 पगार :- 16,800 ते 75,000 रुपये मासिक वेतन
✍️ निवड प्रक्रिया : मुलाखत
⏰ अर्जाची शेवटची तारीख :- 12 फेब्रुवारी 2025
💻 अर्ज पद्धत :- ऑफलाईन (Offline)
📅 मुलाखतीची तारीख : 21 आणि 22 फेब्रुवारी 2025
👮 मुलाखतीची पत्ता : मुख्यालय दक्षिण महाराष्ट्र उपक्षेत्र, पुणे
💼 भरती कालावधी :-
🌍 नोकरी ठिकाण :- पुणे, सोलापूर
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |