[ HLL Lifecare Bharti 2024 ] HLL लाइफ केअर अंतर्गत भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात HLL लाईफ केअर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 1121+ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. सिनियर डायलिसिस टेक्निशियन, डायलिसिस टेक्निशियन, ज्युनियर डायलिसिस टेक्निशियन, असिस्टंट डायलिसिस टेक्निशियन, नेफ्रोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड करण्यासाठी सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. . भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन / ई-मेल द्वारे पाठवायचा आहे. 7 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. HIL लाईफ केअर येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड अहमदनगर अंतर्गत भरती
- [ HLL Lifecare Bharti 2024 ] HLL लाइफ केअर अंतर्गत होणाऱ्या भरती मधून 1121 + रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- HLL लाइफ केअर अंतर्गत होणाऱ्या भरती मधून “सिनियर डायलिसिस टेक्निशियन, डायलिसिस टेक्निशियन, ज्युनियर डायलिसिस टेक्निशियन, असिस्टंट डायलिसिस टेक्निशियन, नेफ्रोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून करण्यात येणार आहे.
- सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदानुसार आहे. शैक्षणिक पात्रता विस्तृतपणे पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 37 वर्षापर्यंत असावे. OBC प्रवर्गातील उमेदवारासाठी वयामध्ये तीन वर्षे सूट राहील. SC/ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी पाच वर्षे सूट राहील.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फी नाही.
- सिनियर डायलिसिस टेक्निशियन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना दरमहा 14,000 ते 53,096 रुपये वेतन मिळणार आहे.
- डायलिसिस टेक्निशियन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना दरमहा 11,500 ते 37,397 रुपये वेतन मिळणार आहे.
- ज्युनियर डायलिसिस टेक्निशियन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना दरमहा 10,000 ते 29,808 रुपये वेतन मिळणार आहे.
- असिस्टंट डायलिसिस टेक्निशियन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना दरमहा 8500 ते 24,219 रुपये वेतन मिळणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण पूर्ण महाराष्ट्रात असणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी “hrhincare@lifecarehll.com” या ईमेल आयडी वरती अर्ज करायचा आहे.
- HIL लाईफ केअर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- HIL लाईफ केअर येथील भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या नमुना नुसारच अर्ज करायचा आहे. अर्जाचा नमुना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
दी मॉडर्न एज्युकेशन सोसायटी येथे भरती निघालेली आहे.
[ HLL Lifecare Bharti 2024 ] HLL लाईफ केअर अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ HLL Lifecare Bharti 2024 ] 7 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 7 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळाले जाणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
- भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.
- सदरील भरती मधून योग्य उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
- 04 आणि 05 सप्टेंबर 2024 या तारखेला मुलाखत घेतली जाणार आहे.