[ IAF Agniveer Bharti 2024 ] भारतीय हवाई दल येथे भरती निघालेली आहे. सदरील भरतीची जाहिरात भारतीय हवाई दल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून नियोजित रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” अग्निविर वायू ” या पदासाठी सदरील भरतीचे आयोजन केलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. 28 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भारतीय हवाई दल येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे नोकरीची सुवर्णसंधी.
- [ IAF Agniveer Bharti 2024 ] भारतीय हवाई दल येथील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- भारतीय हवाई दल येथील भरती मधून ‘ अग्निविर वायू ‘ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी परीक्षा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स या विषयांसह उत्तीर्ण केलेली पाहिजे. त्याचबरोबर इंग्रजी विषयात कमीत कमी 50 टक्के गुण मिळाले पाहिजेत. किंवा अर्ज करणारा उमेदवार संबंधित शाखेतील डिप्लोमा पदवी धारक असावा.
- या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 17.5 ते 21 वर्ष असावे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्याचे शुल्क 550 रुपये आहे.
- पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वेतन मिळेल.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल.
- भारतीय हवाई दल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- भारतीय हवाई दल येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करा.
जलसंपदा विभाग येथे नोकरीची सुवर्णसंधी.
[ IAF Agniveer Bharti 2024 ] भारतीय हवाई दल येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
- [ IAF Agniveer Bharti 2024 ] 8 जुलै 2024 या तारखेपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.
- 28 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 28 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
इंडो तिबेटीयन पोलीस दल येथे हेड कॉन्स्टेबल पदासाठी 112 जागा रिक्त.