[ IBPS PO Bharti 2024 ] Institute of Banking Personnel Selection (IBPS) अंतर्गत भरती निघालेली आहे. सदरील भरती मधून एकूण 4455 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. “प्रोबेशनरी ऑफिसर/ मॅनेजमेंट ट्रेनी” या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 28 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. Institute of Banking Personnel Selection (IBPS) येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
नेव्हल शिप रिपेअर यार्ड येथे भरती निघालेली आहे.
- Institute of Banking Personnel Selection (IBPS) येथील भरती मधून 4455 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. [ IBPS PO Bharti 2024 ]
- Institute of Banking Personnel Selection (IBPS) येथील भरती मधून “प्रोबेशनरी ऑफिसर/ मॅनेजमेंट ट्रेनी” या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ते 30 वर्षापर्यंत पाहिजे.
- ओबीसी कॅटेगरीतील उमेदवारांना वयामध्ये तीन वर्षाची सूट देण्यात येणार आहे. SC / ST कॅटेगरी च्या उमेदवारांना वयामध्ये पाच वर्षे सूट देण्यात येणार आहे.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी दरमहा वेतन 55,000 रुपये असणार आहे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क 850 रुपये असणार आहे. मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क 175 रुपये असणार आहे.
- IBPS कडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- IBPS अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
पुरंदर तालुका नागरी सहकारी पतपेढी येथे भरती.
[ IBPS PO Bharti 2024 ] Institute of Banking Personnel Selection (IBPS) येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ IBPS PO Bharti 2024 ] 28 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 28 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही.
- दिलेल्या लिंक द्वारे उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करायचा आहे.