[ Indian Post GDS Bharti 2024 ] भारतीय टपाल विभागात 10वी पास उमेदवारांसाठी 44228 जागांवर नोकरीची सुवर्णसंधी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

[ Indian Post GDS Bharti 2024 ] भारतीय टपाल विभाग येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात भारतीय टपाल विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून 44228 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत . या भरती मधून ग्रामीण डाक सेवक (GDS), शाखा पोस्ट मास्टर (BPM), सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर (ABPM) या पदांसाठी सदरील भरतीचे आयोजन केलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. 5 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भारतीय टपाल विभाग येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र येथे भरती

  • [ Indian Post GDS Bharti 2024 ]  भारतीय टपाल विभाग येथील भरती मधून 44228 जागांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • भारतीय टपाल विभाग येथील भरती मधून ग्रामीण डाक सेवक (GDS), शाखा पोस्ट मास्टर (BPM), सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर (ABPM)  या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क ₹100 असणार आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी उत्तीर्ण असावा.
  • एस सी / एसटी आणि महिला प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्क नाही.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षापर्यंत असावे.
  • ग्रामीण डाक सेवक या पदासाठी 10,000 रुपये दरमहा वेतन असेल.
  • शाखा पोस्ट मास्टर या पदासाठी 12,000 रुपये दरमहा वेतन असणार आहे.
  • भारतीय टपाल विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • भारतीय टपाल विभाग येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करा.

शिवतेज नागरी पतसंस्था येथे नोकरीची सुवर्णसंधी.

[ Indian Post GDS Bharti 2024 ] भारतीय टपाल विभाग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ Indian Post GDS Bharti 2024 ]  5 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 5 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

होमगार्ड पदासाठी 9700 जागांची भरती.

Leave a Comment