[ ITBP Bharti 2024 ] इंडो- तिबेटियन पोलीस दल येथे भरती निघालेली आहे. सदरील भारती ची जाहिरात इंडो तिबेटियन पोलीस दल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 112 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ‘हेड कॉन्स्टेबल’ या पदासाठी सदरील भरती मधून उमेदवाराची निवड केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 5 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इंडो- तिबेटियन पोलीस दल येथील भरतीसाठी खालील माहिती वाचावी.
भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था येथे भरती.
- [ ITBP Bharti 2024 ] इंडो- तिबेटियन पोलीस येथील भरती मधून 112 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- इंडो- तिबेटियन पोलीस येथील भरती मधून ‘हेड कॉन्स्टेबल’ (शिक्षण आणि तणाव समुपदेशक) या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून सायकॉलॉजी विषयांमध्ये पदवी मिळवणे आवश्यक आहे.
- पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना दरमहा 25,500 ते 81,100 रुपये वेतन मिळणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवाराचे वय 20 ते 25 वर्षापर्यंत पाहिजे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना प्रवेश शुल्क 100 रुपये राहील.
- इंडो तिबेटियन पोलीस दल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- इंडो तिबेटियन पोलीस दल येथील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करा.
केंद्रीय राखीव दल येथे 32 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.
[ ITBP Bharti 2024 ] इंडो-तिबेटियन पोलीस दल येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.
- [ ITBP Bharti 2024 ] 7 जुलै 2024 या तारखेपासून सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात होणार आहे.
- 5 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
लेडी अमृतबाई डागा कॉलेज नागपूर येथे नोकरीची सुवर्णसंधी.