[ Jalsampada Vibhag Bharti 2024 ] जलसंपदा विभाग, महाराष्ट्र येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात जलसंपदा विभाग, महाराष्ट्र यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून नियोजित जागा भरल्या जाणार आहेत. उपअभियंता किंवा अधिकारी (स्थापत्य) या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 25 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. जलसंपदा विभाग, महाराष्ट्र येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी येथे भरती निघालेली आहे.
- [ Jalsampada Vibhag Bharti 2024 ] जलसंपदा विभाग, महाराष्ट्र येथील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- जलसंपदा विभाग, महाराष्ट्र येथील भरती मधून उपअभियंता किंवा अधिकारी (स्थापत्य) या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियंता ही पदवी मिळवलेली पाहिजे.
- उमेदवार जलसंपदा विभागातून निवृत्त असणे किंवा विवेक्षित काम केलेल्याचा कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव पाहिजे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असेल.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 65 वर्षापर्यंत असावे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता शुल्क ₹100 असेल.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला वेतन नियमानुसार मिळेल.
- या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज “कार्यकारी अभियंता,मध्यम प्रकल्प विभागीय पथक,अंबडपाल,ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग” या पत्त्यावर पाठवायचा आहे.
- जलसंपदा विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
प्रगत संगणन विकास केंद्र, मुंबई येथे भरती
[ Jalsampada Vibhag Bharti 2024 ] जलसंपदा विभाग महाराष्ट्र येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Jalsampada Vibhag Bharti 2024 ] 25 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 25 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.