[ Jilha Parishad Bharti 2024 ] जिल्हा परिषद अंतर्गत वैद्यकीय विभागामध्ये भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात जिल्हा परिषदे कडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून नियोजित रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” कंत्राटी वैद्यकीय अधिकारी ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 3 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. जिल्हा परिषद अंतर्गत होणाऱ्या वैद्यकीय भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
महापारेषण कोल्हापूर येथे भरती निघालेली आहे.
- [ Jilha Parishad Bharti 2024 ] जिल्हा परिषद अंतर्गत वैद्यकीय भरती मधून नियोजित रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- जिल्हा परिषद अंतर्गत वैद्यकीय भरती मधून ” कंत्राटी वैद्यकीय अधिकारी ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून BAMS / MBBS उत्तीर्ण केलेली पाहिजे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 58 वर्षापेक्षा जास्त नसावे.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण भंडारा असणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड 11 महिन्यांसाठी केली जाणार आहे.
- कंत्राटी वैद्यकीय अधिकारी MBBS या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी वेतन दरमहा 75,000 रुपये असणार आहे.
- कंत्राटी वैद्यकीय अधिकारी BAMS या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी वेतन दरमहा 40,000 रुपये असणार आहे.
- जिल्हा परिषद भंडार यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- जिल्हा परिषद भंडार येथील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.
IDBI बँक येथे भरती निघालेली आहे.
[ Jilha Parishad Bharti 2024 ] जिल्हा परिषद अंतर्गत वैद्यकीय भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Jilha Parishad Bharti 2024 ] सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन लिंक द्वारे अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून त्यासोबत जाहिरातीत दिलेले सर्व डॉक्युमेंट जोडायचे आहेत.
- “आरोग्य विभाग, जिल्हा परिषद भंडारा, अधिकृत इमारत, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53, भंडारा महाराष्ट्र – 441 904” या पत्त्यावर आपला अर्ज उमेदवारांनी पाठवायचा आहे.
- 3 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 3 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.