कृषी केंद्रात या विविध नवीन पदांवर 10वी 12वी पासवर भरती सुरू पगार 34 हजार इथं भरा फॉर्म ही शेवटची संधी..! KVK Bharti 2024

मित्रांनो नमस्कार तुमच्यासाठी फार महत्वाची भरतीची घेऊन माहिती घेऊन आलेलो आहे. आता कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत विविध नवीन पदासाठीचे नवीन भरतीचे जाहिरात प्रकाशित झालेली आहे. यामध्ये शैक्षणिक पात्रता 10 वी 12 आणि इतर पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. या भरतीमध्ये ज्या उमेदवारांची निवड होईल अशा सर्व उमेदवारांना 18000 ते 35 हजार चारशे रुपये पर्यंत पगार मिळणार आहे .

तर कोणत्या कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत भरती होतं या भरतीसाठी काय पात्रता आहे. भरती संदर्भातील सविस्तर माहिती आज या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया . हे भरतीची जाहिरात देखील कृषी विज्ञान केंद्र द्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे. भरतीची सविस्तर पदाबाबत व ती संख्या बाबत शैक्षणिक पात्रता आणि पीडीएफ जाहिरात सोबत सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

पदाचे नाव : फार्म मॅनेजर / T-4, सपोर्ट स्टाफ, या विविध पदासाठी ची नवीन भरती होत आहे.

पदसंख्या : वरील पदासाठी अर्ज करत असलेल्या उमेदवारांना फक्त 02 रिक्त जागांसाठी अर्ज करता येत.

वयोमर्यादा : वरील पदासाठी निवड होत असलेल्या उमेदवारांना वयोमर्यादा 30 वर्ष पेक्षा जास्त नसावी आहे.

ही भरती वाचा :- डेंटल कॉलेज व हॉस्पिटल अंतर्गत या विविध पदांवर भरती पहा जाहिरात इथ भरा फॉर्म…! 

अर्ज पद्धत : वरील पदासाठी अर्ज करत असताना उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करावेत.

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र मध्ये लातूर जिल्ह्यात या ठिकाणी नोकरी असणार आहे.

शैक्षणिक पात्रता फार्म मॅनेजर T-4 : या पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठातून कृषी आणि संबंधित विषयांमध्ये बॅचलर पदवी असावी, तसेच सपोर्ट स्टाफ : सपोर्ट स्टाफ यासाठी मॅट्रिक किंवा समतुल्य पास किंवा आयटीआय पास आवश्यक असेल.

पगार : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा पगार म्हणून या ठिकाणी 18000 ते 35 हजार 400 रुपये या ठिकाणी दिल्या जाणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 डिसेंबर 2024 आहे, या तारखे अगोदर अर्ज सादर करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र लातूर, MIDC प्लॉट क्र. पी-160 हरंगुळ (ब), महादेव जवळ नगर, पोस्ट-गंगापूर ता. जि. लातूर 413531 या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.

भरतीची जाहिरात आणि इतर संदर्भातील सविस्तर माहिती खाली दिलेली आहे, तिथून तुम्ही पीडीएफ जाहिरात आणि नमुना अर्ज मिळून संबंधित पत्तेवर अर्ज शेवटची तारीख पाठवायचे आहेत धन्यवाद.

मूळ पीडीएफ जाहिरातयेथे किल्क करून पहा
अधिकृत वेबसाईटयेथे किल्क करून पहा

Leave a Comment