[ MADC Mumbai Bharti 2024 ] महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ‘ सीनियर मॅनेजर ‘ या पदासाठी सदरील भरतीचे आयोजन केलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. 31 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
भारतीय वायुसेना येथे भरती निघालेली आहे.
- महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी येथील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
- महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी येथील भरती मधून ‘ सीनियर मॅनेजर ‘ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण केली पाहिजे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे पाच ते सात वर्षाचा कामाचा अनुभव पाहिजे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 50 वर्षापर्यंत पाहिजे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला दरमहा 90,000 वेतन मिळणार आहे.
- पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला पगारा व्यतिरिक्त मेडिकल इन्शुरन्स आणि इतर सुविधा मिळतील.
- शेवटच्या तारखेपर्यंत मिळालेल्या अर्जातून योग्य उमेदवारांची निवड करून मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
- भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
- ‘Vice Chairman & Managing Director Maharashtra Airport Development Company Limited 8 th Floor, Centre-1, World Trade Centre, Cuffee Parade Mumbai 400005. Tel 022 49212121’ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज पाठवायचा आहे.
- महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
भारती विद्यापीठ पुणे येथे भरती.
[ MADC Mumbai Bharti 2024 ] महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- 31 जुलै 2023 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 31 जुलै 2023 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- अर्ज केलेल्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी येताना आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन यावे.