[ Mahapareshan Baramati Bharti 2024 ] महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून एकूण 32 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ” अप्रेंटिस – इलेक्ट्रिशियन ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून करण्यात येणार आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प अंतर्गत भरती निघालेली आहे.
- [ Mahapareshan Baramati Bharti 2024 ] महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड येथील भरती मधून 32 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
- महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड येथील भरती मधून ” अप्रेंटिस – इलेक्ट्रिशियन ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली पाहिजे. त्याचबरोबर आयटीआय उत्तीर्ण केलेला पाहिजे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षापर्यंत पाहिजे.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण बारामती असणार आहे.
- या भरतीसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात.
- “कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय महापारेषण , अऊदा संवसु विभाग , बारामती , ”ऊर्जा भवन”, प्रशासकीय इमारत , 1 ला मजला , भिगवण रोड , बारामती – ४१३१०२ ” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज करायचा आहे.
- सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी येथे क्लिक करा.
- महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
लातूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येथे भरती.
[ Mahapareshan Baramati Bharti 2024 ] महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Mahapareshan Baramati Bharti 2024 ] 6 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 18 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख संपल्यानंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- इच्छुक उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.