[ Manjara Mahila Urban Bank Bharti 2024 ] मांजरा महिला नागरी पतसंस्था मर्यादित लातूर येथे भरती.

[ Manjara Mahila Urban Bank Bharti 2024 ] मांजरा महिला नागरी पतसंस्था मर्यादित लातूर येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात मांजरा महिला नागरी पतसंस्था मर्यादित लातूर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून एकूण 24 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सदरील भरती मधून मार्केटिंग ऑफिसर, सेल्स ऑफिसर, नोकर पुरुष, शाखा अधिकारी, कलेक्शन ऑफिसर, अकाउंटंट, लिपिक, कॅशियर ड्रायव्हर, पिग्मी एजंट या पदांसाठी सदरील भरतीचे आयोजन केलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन ई-मेल द्वारे अर्ज करायचा आहे. 15 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. मांजरा महिला नागरी पतसंस्था मर्यादित लातूर येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

देवगिरी नागरी सहकारी बँक येथे 30 जागांसाठी नोकरीची संधी.

  • [ Manjara Mahila Urban Bank Bharti 2024 ] मांजरा महिला नागरी पतसंस्था मर्यादित लातूर येथील भरती मधून 24 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • मांजरा महिला नागरी पतसंस्था मर्यादित लातूर येथील भरती मधून  मार्केटिंग ऑफिसर, सेल्स ऑफिसर, नोकर पुरुष, शाखा अधिकारी, कलेक्शन ऑफिसर, अकाउंटंट, लिपिक, कॅशियर ड्रायव्हर, पिग्मी एजंट  या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • लिपिक आणि कॅशियर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.कॉम / एम.कॉम पदवी मिळवणे आवश्यक आहे.
  • शाखा व्यवस्थापक या पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.कॉम पदवी मिळवणे आवश्यक आहे.
  • वसुली अधिकारी या पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी मिळवणे आवश्यक आहे.
  • ड्रायव्हर, पिग्मी एजंट, सेवक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ई-मेल द्वारे पाठवायचा आहे.
  • ‘manjaramahilau@gmail.com’ या ईमेल आयडी वरती उमेदवारांनी आपला अर्ज पाठवायचा आहे.
  • मांजरा महिला नागरी पतसंस्था मर्यादित लातूर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

बृहन्मुंबई महानगरपालिका येथे नोकरीची सुवर्णसंधी.

[ Manjara Mahila Urban Bank Bharti 2024 ] मांजरा महिला नागरी पतसंस्था मर्यादित लातूर येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ Manjara Mahila Urban Bank Bharti 2024 ] 15 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 15 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

सांगली जिल्हा परिषद येथे भरती.

Leave a Comment