MSRTC Bharti 2024 | एस.टी महामंडळ येथे 10 वी / ITI / पदवी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

MSRTC Bharti 2024 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथे भरती निघालेली आहे. सदरील भारती ची जाहिरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून 46 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सहाय्यक, शिपाई, सुरक्षारक्षक, वायरमन, लिपिक, टंकलेखक व इतर पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. सदरील भरती करिता इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 16 ऑक्टोंबर 2024 ही सदरील भरती करिता कागदपत्र पडताळणीसाठी ची शेवटची दिनांक आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथील भरती संदर्भात उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक येथे भरती

  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथे अप्रेंटिस पदाकरिता सदरील भरती चे आयोजन करण्यात आलेले आहे.
  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथील भरती मधून 46 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • प्रभाग, आरेखक ( यांत्रिकी ), लेखाकार, भांडारपाल कनिष्ठ, संगणक चालक, लिपिक, टंकलेखक, वीजतंत्री, इमारत निरीक्षक, नळ कारागीर, गवंडी, सहाय्यक, सुरक्षारक्षक, शिपाई या पदांकरिता उमेदवारांची निवड एसटी महामंडळ भरती द्वारे करण्यात येणार आहे.
  • महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
  • सदरील MSRTC Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10वी / ITI / पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 6000 ते 10,000 रुपये वेतन मिळणार आहे.
  • ” महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, दापोडी, पुणे – 411012 ” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहायचे आहे.
  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, दापोडी, पुणे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, दापोडी, पुणे येथील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.

पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद येथे भरती निघालेली आहे.

MSRTC Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथील भारतीय संदर्भात महत्त्वाची माहिती खालील प्रमाणे.

  • 8 ऑक्टोबर 2024 पासून उमेदवारांची कागद पडताळणी सुरू होणार आहे.
  • 16 ऑक्टोबर 2024 ही कागदपत्र पडताळणी करण्याची शेवटची तारीख आहे.
  • MSRTC Bharti 2024 वरील दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती समजून घेण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत भरती निघालेली आहे. 

Leave a Comment