[ MSRTC Sindhudurg Bharti 2024 ] ST महामंडळ, सिंधुदुर्ग येथे भरती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

[ MSRTC Sindhudurg Bharti 2024 ] ST महामंडळ, सिंधुदुर्ग येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात ST महामंडळ, सिंधुदुर्ग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून 68 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिक्स एक पद, टर्नर दोन पदे, सीट मेटल वर्क १४ पदे, मेकॅनिक मोटर वेहिकल ३६ पदे, डिझेल मेकॅनिक १३ पदे आणि इलेक्ट्रिशन २ पदे  या पदांसाठी सदरील भरतीचे आयोजन केलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 21 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. एसटी महामंडळ, सिंधुदुर्ग येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती वाचावी.

बंधन बँक येथे नोकरीची सुवर्णसंधी.

  • [ MSRTC Sindhudurg Bharti 2024 ] ST महामंडळ, सिंधुदुर्ग येथील भरती मधून 68 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • ST महामंडळ, सिंधुदुर्ग येथील भरती मधून मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिक्स एक पद, टर्नर दोन पदे, सीट मेटल वर्क १४ पदे, मेकॅनिक मोटर वेहिकल ३६ पदे, डिझेल मेकॅनिक १३ पदे आणि इलेक्ट्रिशन २ पदे या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • सदरील भरती संदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. क्लिक करा.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथे भरती

[ MSRTC Sindhudurg Bharti 2024 ] ST महामंडळ, सिंधुदुर्ग येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • 21 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 21 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

IDBI बँक येथे नोकरीची सुवर्णसंधी.

2 thoughts on “[ MSRTC Sindhudurg Bharti 2024 ] ST महामंडळ, सिंधुदुर्ग येथे भरती.”

Leave a Comment