नवी मुंबई महानगरपालिकेत 12वी पासवर सरकारी नोकरीची संधी भरा फॉर्म! Mumbai Mahanagarpalika Bharti

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Mahanagarpalika Bharti: नवी मुंबई महानगरपालिकेत या विविध पदासाठीची नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे मुंबई महानगरपालिकेअंतर्गत या विविध पदासाठीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे मासिक वेतन देखील तुम्हाला चांगलं 20,000 पर्यंतचा पगार असणार आहे या भरतीमध्ये अर्ज कसा करायचा ?

यासाठी शैक्षणिक पात्रता काय ? अर्ज कोणत्या तारखेपर्यंत सादर करू शकता ? अर्ज करण्याकरिता काय पद्धत ? त्याचबरोबर अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ? वयोमर्यादा ? भरती कालावधी ? आणि अर्जाची शेवटची तारीख ? अर्ज पाठवण्याची तारीख नोकरी ठिकाण इतर संबंधित सविस्तर माहिती तुम्हाला खाली देण्यात आली आहे.

💼 भरती विभाग : नवी मुंबई महानगरपालिका

 👮 पदाचे नाव :- स्टाफ नर्स (पुरुष आणि महिला)

📝 पद संख्या :- 47 रिक्त पदे

📑 शैक्षणिक पात्रता :- 1] 12 वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि मिड वाईफ डिप्लोमा किंवा B.Sc. Nursing
2] महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी बंधनकारक आहे.

📆 वयोमर्यादा :- 38 वर्ष पर्यंत

💰 पगार :- 20,000/- रुपये

⏰ अर्जाची शेवटची तारीख :- 17 फेब्रुवारी 2025 पर्यंत

💻 अर्ज पद्धत :- ऑफलाईन (Offline)

📩 अर्ज पाठवण्याचा पत्ता : आरोग्य विभाग, तिसरा मजला, NMU मुख्यालय, भूखंड क्रमांक 1, से. १५ से, किल्लेगावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – ४००६१४

💼 भरती कालावधी :- निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने

🌍 नोकरी ठिकाण :- नवी मुंबई

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

Leave a Comment