NCL पुणे अंतर्गत तब्बल 31 हजार पगाराची नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे या संदर्भातील पात्रता काय ? हे आपण जाणून घेऊया CSIR राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे अंतर्गत या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
पात्र उमेदवारांनी ऑनलाईन माध्यमातून अर्ज करायचे आहेत अर्ज 11 फेब्रुवारी 2025 पर्यंत करता येणार आहे भरतीसाठी कोणकोणते पद भरले जाणार ? यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार या संदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे. NCL Pune Recruiment 2025
पदाचे नाव : प्रोजेक्ट असोसिएट -I
भरती विभाग : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे CSIR अंतर्गत विविध पदे भरण्यात येत आहे
वयोमर्यादा : या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्या उमेदवारांची वय 35 वर्षे पर्यंत असावे
परीक्षा फी : वरील पदासाठी कोणतीही अर्ज शुल्क नाही अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहा
पगार : वरील पदासाठीच्या उमेदवारांची निवड होईल त्यांना 31 हजार पेक्षा अधिक पगार या ठिकाणी मिळणार आहे आधिक माहितीसाठी जाहिरात पहा
नोकरी ठिकाण : उमेदवारांची प्रोजेक्ट असोसिएट-I या पदासाठी निवड होईल त्यांना पुणे महाराष्ट्र या ठिकाणी नोकरी करावी लागेल
अर्ज पद्धत : वरील पदांसाठी अर्ज करायचे त्यांना ऑनलाईन माध्यमातून दिलेल्या संबंधित तारखेच्या अगोदर अर्ज करायचे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 फेब्रुवारी 2025 या तारखेपूर्वी अर्ज करायचे आहेत
शैक्षणिक पात्रता : वरील प्रोजेक्टसाठी मान्यता प्राप्त विद्यापीठामधून रसायनशास्त्र मटेरियल सायन्स मध्ये मास्टर्स किंवा इंटरग्रेटेड मास्टर किंवा समक्ष शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे
पद संख्या : वरील पदासाठीच्या उमेदवारांना जर करायचे त्यांना केवळ 02 पद संख्या या ठिकाणी रिक्त असणार या दोन पदासाठी अर्ज ही सुरू झालेले आहेत.
मित्रांनो ही होती भरती या भरतीत 02 जागा भरली जात आहे म्हणजे प्रोजेक्ट असोसिएट-I हे पद भरले जात आहे. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे अंतर्गत ही भरतीची मूळ पीडीएफ जाहिरात, अधिकृत वेबसाईट, ऑनलाइन अर्ज वेबसाईट ही खाली दिलेली आहे, त्यानुसार तुम्ही अर्ज सादर करू शकता धन्यवाद.
- जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा