[ NHM Nagpur Bharti 2024 ] नागपूर महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. सदरील भरतीची जाहिरात नागपूर महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून एकूण 20 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता या पदासाठी सदरील भरती होणार. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. 29 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. नागपूर नगरपालिका येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
पुणे महानगरपालिका अंतर्गत भरती निघालेली आहे.
- [ NHM Nagpur Bharti 2024 ] नागपूर महानगरपालिका येथील भरती मधून 20 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- नागपूर महानगरपालिका येथील भरती मधून स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- स्टाफ नर्स या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून GNM / Diploma Nursing / B. Sc. Nursing ही पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12th pass + DMLT कोर्स पूर्ण केलेला पाहिजे.
- औषध निर्माता या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसी डिप्लोमा उत्तीर्ण केलेला पाहिजे.
- या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- “नागपूर महानगरपालिका , आरोग्य विभाग , पाचवा मजला छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारत , सिव्हिल लाईन, नागपूर – 440001” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 17,000/- ते 20,000/- रुपये वेतन मिळणार आहे.
- 29 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- नागपूर महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
वसई विरार महानगरपालिका येथे भरती
[ NHM Nagpur Bharti 2024 ] नागपूर महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ NHM Nagpur Bharti 2024 ] राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सदरील भरती होणार आहे.
- 29 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 29 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.