[ NHM Nashik Bharti 2024 ] राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 99 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. “विशेषज्ञ OBGY/ स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, फिजिशियन/सल्लागार औषध, ENT सर्जन, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, मानसोपचार तज्ञ, रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी” या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. 8 ऑक्टोबर 2024 सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
महाराष्ट्र कृषी सेवा अंतर्गत भरती निघालेली आहे.
- [ NHM Nashik Bharti 2024 ] राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत होणाऱ्या भरती मधून 99 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत होणाऱ्या भरती मधून “विशेषज्ञ OBGY/ स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, फिजिशियन/सल्लागार औषध, ENT सर्जन, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, मानसोपचार तज्ञ, रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी” या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
- सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण नाशिक असणार आहे.
- भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
- “कै. रावसाहेब थोरात सभागृह (जुने) जिल्हा परिषद नाशिक” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- जिल्हा परिषद नाशिक यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा.
सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक येथे भरती निघालेली आहे.
[ NHM Nashik Bharti 2024 ] राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ NHM Nashik Bharti 2024 ] 8 ऑक्टोबर 2024 या तारखेला उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे.
- 8 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर आलेल्या उमेदवारांना मुलाखत प्रक्रियेमध्ये घेता येणार नाही.
- जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी मुलाखतीच्या स्थळी हजार राहायचे आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.