[ NUHM Vasai Virar Bharti 2024 ] वसई विरार महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात वसई विरार महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भारती मधून 198 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. वैद्यकीय अधिकारी, बालरोग तज्ञ, मायक्रो बायोलॉजिस्ट , एपिडेमियोलॉजिस्ट, MBBS या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. भरती मधून योग्य उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. 24 जुलै 2024 ते 31 जुलै 2024 यादरम्यान उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. वसई-विरार महानगरपालिका येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
रिझर्व बँक ऑफ इंडिया येथे भरती निघालेली आहे.
- [ NUHM Vasai Virar Bharti 2024 ] वसई विरार महानगरपालिका येथील भरती मधून 198 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- वसई विरार महानगरपालिका येथील भरती मधून वैद्यकीय अधिकारी, बालरोग तज्ञ, मायक्रो बायोलॉजिस्ट , एपिडेमियोलॉजिस्ट, MBBS या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीत दिलेली आहे. उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण वसई-विरार असणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 70 वर्षापर्यंत असावे.
- स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य सेवक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 65 वर्षापर्यंत असावे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.
- “बहुउद्देशिय इमारत, प्रभाग समिती “सी” कार्यालय, चौथा मजला, विरार (पू.)” या पत्त्यावर उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
- मुलाखतीला येणाऱ्या उमेदवारांनी “वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, सामान्य परीषद कक्ष, ‘ए’ विंग, सातवा मजला, यशवंत नगर, विरार (प.)” या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
- वसई विरार महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
जलसंपदा विभाग, महाराष्ट्र येथे भरती निघालेली आहे.
[ NUHM Vasai Virar Bharti 2024 ] वसई विरार महानगरपालिका येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ NUHM Vasai Virar Bharti 2024 ] 31 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 31 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वेतन मिळेल.