[ Vidhi Nyay Vibhag Bharti 2024 ] विधि व न्याय विभाग येथे 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.
[ Vidhi Nyay Vibhag Bharti 2024 ] विधी व न्याय विभाग येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात विधी व न्याय विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. या भरती मधून एकूण 02 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” वाहनचालक ( ड्रायव्हर )” या पदासाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने … Read more