[ Pavana Sahakari Bank Bharti 2024 ] पवना सहकारी बँक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात पवना सहकारी बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सीनियर मॅनेजर ( आयटी ), असिस्टंट मॅनेजर ( आयटी ), क्लार्क ( आयटी ) या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. 7 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पवना सहकारी बँक येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- [ Pavana Sahakari Bank Bharti 2024 ] पवना सहकारी बँक येथील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
- पवना सहकारी बँक येथील भरती मधून सीनियर मॅनेजर ( आयटी ), असिस्टंट मॅनेजर ( आयटी ), क्लार्क ( आयटी ) या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- सीनियर मॅनेजर ( आयटी ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शाखेतील पदवी आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराकडे बँकिंग क्षेत्रातला कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव पाहिजे.
- असिस्टंट मॅनेजर ( आयटी ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ इंजीनियरिंग ही कॉम्प्युटर इंजीनियरिंग शाखेतून पदवी मिळवलेली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराकडे कमीत कमी पाच वर्षाचा कामाचा अनुभव पाहिजे.
- क्लार्क ( आयटी ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीकॉम पदवी कॉम्प्युटर एप्लीकेशन सह उत्तीर्ण केलेली पाहिजे. उमेदवाराला इंग्लिश, मराठी आणि हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
- भरती मधून योग्य उमेदवाराची निवड करताना टेस्ट आणि इंटरव्यू घेण्यात येतील.
- भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी वरील तीन पदांसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ‘पवना सहकारी बँक लिमिटेड पुणे मुख्य कार्यालय, प्लॉट क्रमांक 20 H ब्लॉक, पिंपरी औद्योगिक क्षेत्र, आटो क्लस्टर जवळ चिंचवड, पुणे – 411019’ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज पाठवायचा आहे.
- पवना सहकारी बँक लिमिटेड पुणे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
भारतीय विद्या भवन, मुंबई येथे भरती निघालेली आहे.
[ Pavana Sahakari Bank Bharti 2024 ] पवना सहकारी बँक लिमिटेड पुणे येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Pavana Sahakari Bank Bharti 2024 ] 7 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 7 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- पवना सहकारी बँक लिमिटेड पुणे यांची वार्षिक उलाढाल 1000 कोटी आहे. त्याचबरोबर या बँकेच्या एकूण 22 शाखा आहेत.