[ PGCIL Bharti 2024 ] पावर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 1027 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ITI अप्रेंटिस (Electrical), डिप्लोमा अप्रेंटिस (Electrical), डिप्लोमा अप्रेंटिस (Civil), पदवीधर अप्रेंटिस (Electrical), पदवीधर अप्रेंटिस (Civil), पदवीधर अप्रेंटिस (Electronics / Telecommunication ), पदवीधर अप्रेंटिस (Computer Science), ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा, HR एक्झिक्युटिव्ह, सेक्रेटेरियल असिस्टंट, CSR एक्झिक्युटिव्ह, लॉ एक्झिक्युटिव्ह, PR असिस्टंट, राजभाषा असिस्टंट, लाइब्रेरी प्रोफेशनल असिस्टंट या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. 8 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पावर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
बँकिंग क्षेत्रात 4455 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.
- [ PGCIL Bharti 2024 ] पावर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथील भरती मधून 1027 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
- पावर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथील भरती मधून ITI अप्रेंटिस (Electrical), डिप्लोमा अप्रेंटिस (Electrical), डिप्लोमा अप्रेंटिस (Civil), पदवीधर अप्रेंटिस (Electrical), पदवीधर अप्रेंटिस (Civil), पदवीधर अप्रेंटिस (Electronics / Telecommunication ), पदवीधर अप्रेंटिस (Computer Science), ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा, HR एक्झिक्युटिव्ह, सेक्रेटेरियल असिस्टंट, CSR एक्झिक्युटिव्ह, लॉ एक्झिक्युटिव्ह, PR असिस्टंट, राजभाषा असिस्टंट, लाइब्रेरी प्रोफेशनल असिस्टंट या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीत दिलेली आहे. उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण पूर्ण भारत असणार आहे.
- या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता कोणतेही शुल्क नाही.
- या भरती मधून उमेदवारांना सरकारी नोकरी मिळणार आहे.
- पावर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- पावर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.
नेव्हल शिप रिपेअर यार्ड येथे भरती निघालेली आहे.
[ PGCIL Bharti 2024 ] पावर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ PGCIL Bharti 2024 ] 20 ऑगस्ट 2024 या तारखेपासून अर्ज करायला सुरुवात झालेली आहे.
- 8 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 8 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरली जाणार नाहीत.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.