Pre Primary School Bharti 2024 पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून एकूण 1509 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. विशेष कार्यकारी अधिकारी, नोडल ऑफिसर, जिल्हा विस्तार अधिकारी, महिला सल्लागार, शहर विस्तार अधिकारी, , तालुका विस्तार अधिकारी, तालुका उप विस्तार अधिकारी, सामाजिक अधिकारी, जिल्हा उप विस्तार अधिकारी या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. 21 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पूर्व प्राथमिक स्थूल मान्यता परिषद येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत भरती निघालेली आहे.
- Pre Primary School Bharti 2024 पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद येथील भरती मधून 1509 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद येथील भरती मधून विशेष कार्यकारी अधिकारी, नोडल ऑफिसर, जिल्हा विस्तार अधिकारी, महिला सल्लागार, शहर विस्तार अधिकारी, , तालुका विस्तार अधिकारी, तालुका उप विस्तार अधिकारी, सामाजिक अधिकारी, जिल्हा उप विस्तार अधिकारी या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार 12 वी / पदवी उत्तीर्ण असावा. शैक्षणिक पात्रता अधिक सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- या भरती मधून उमेदवारांना शिक्षण क्षेत्रात नोकरी मिळणार आहे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 13,000 ते 75,000 रुपये असणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षापर्यंत असावे.
- या भरती मधून सदरील पदे कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहेत.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे.
- योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता लेखी परीक्षा आणि तोंडी परीक्षा घेण्यात येईल.
- सदरील भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करत असताना उमेदवारांनी वापरलेला ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर भरतीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बदलू नये.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोंबर 2024 आहे.
- पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
BEST मुंबई येथे भरती निघालेली आहे.
Pre Primary School Bharti 2024 | पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- Pre Primary School Bharti 2024 | 21 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 21 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, औरंगाबाद येथे भरती निघालेली आहे.