[ Prerana Co-op Bank Bharti 2024 ] प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँक, पुणे येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून नियोजित जागा भरल्या जाणार आहेत. सहाय्यक महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, ईडीपी प्रभारी, सहाय्यक व्यवस्थापक या पदांसाठी सदरील भरतीचे आयोजन केलेले आहे. भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन ईमेलद्वारे अर्ज करायचे आहेत. 21 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँक, पुणे येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
होमगार्ड पदासाठी 9700 जागांची भरती.
- [ Prerana Co-op Bank Bharti 2024 ] प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँक, पुणे येथील भरती मधून नियोजित जागा भरल्या जाणार आहेत.
- प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँक, पुणे येथील भरती मधून सहाय्यक महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, ईडीपी प्रभारी, सहाय्यक व्यवस्थापक या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.
- भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन ई-मेल द्वारे पाठवायचा आहे.
- careers@preranabank.com या ईमेल आयडी द्वारे उमेदवारांनी आपला अर्ज पाठवायचा आहे.
- प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँक, पुणे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री स्कीम 2024
[ Prerana Co-op Bank Bharti 2024 ] प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँक, पुणे येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Prerana Co-op Bank Bharti 2024 ] 21 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 21 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- उमेदवारांच्या नेमणुकीचा अंतिम निर्णय संचालक मंडळाकडे राहील. याबाबत कोणतीही तक्रार करता येणार नाही.