[ Pune Mahanagarpalika Bharti 2024 ] पुणे महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात पुणे महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 682 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. संगणक ऑपरेटर, माळी, वेल्डर, सुतार, पेंटर, टर्नर, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, कनिष्ठ अभियंता, ऑटो एलेक्ट्रिशियन या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 19 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पुणे महानगरपालिका येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
सोलापूर महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे.
- [ Pune Mahanagarpalika Bharti 2024 ] पुणे महानगरपालिका येथील भरती मधून 682 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
- पुणे महानगरपालिका येथील भरती मधून संगणक ऑपरेटर, माळी, वेल्डर, सुतार, पेंटर, टर्नर, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, कनिष्ठ अभियंता, ऑटो एलेक्ट्रिशियन या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- पुणे महानगरपालिका येथील करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10वी, 12वी परीक्षा उत्तीर्ण केलेली पाहिजे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 35 वर्षापर्यंत पाहिजे.
- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
- पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचा कालावधी सहा महिन्याचा असेल.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.
- पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतन मिळेल.
- पुणे महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- पुणे महानगरपालिका येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
भारतीय हवाई दल येथे भरती निघालेली आहे.
[ Pune Mahanagarpalika Bharti 2024 ] पुणे महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Pune Mahanagarpalika Bharti 2024 ] 19 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 19 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेली अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही पद्धत देण्यात आलेली नाही.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.
स्टेट बँक ऑफ इंडिया येथे भरती निघालेली आहे.
जाहिरात पहा. | क्लिक करा. |
ऑनलाइन अर्ज | क्लिक करा. |