[ Pune Mahanagarpalika Bharti 2024 ] पुणे महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात पुणे महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 18 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” क्रीडा मार्गदर्शक” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 27 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पुणे महानगरपालिका येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत PSI पदासाठी भरती निघालेली आहे.
- [ Pune Mahanagarpalika Bharti 2024 ] पुणे महानगरपालिका येथील भरती मधून एकूण 18 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- पुणे महानगरपालिका येथील भरती मधून ” क्रीडा मार्गदर्शक ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. उमेदवारांनी बी.पी.एड किंवा बी.एड ( फिजिकल ) किंवा एम.पी.एड उत्तीर्ण केलेली पाहिजे. शैक्षणिक पात्रता विस्तृतपणे समजून घेण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे क्रीडा मार्गदर्शक म्हणून काम केलेल्या कमीत कमी एक वर्षाचा अनुभव पाहिजे.
- भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.
- सदरील भरती ही सहा महिन्याच्या कंत्राटी स्वरूपाची असणार आहे. सहा महिन्यानंतर निवडलेल्या उमेदवारांची नोकरी आपोआप संपुष्टात येणार आहे.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 16,000 रुपये वेतन मिळणार आहे.
- पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी वय मर्यादा 50 वर्षापर्यंत आहे.
- सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ” प्राथमिक शिक्षण विभाग, पुणे मनपा, कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे – 411005 ” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
- पुणे महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
सिद्धार्थ कॉलेज, मुंबई येथे भरती निघालेली आहे.
[ Pune Mahanagarpalika Bharti 2024 ] पुणे महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Pune Mahanagarpalika Bharti 2024 ] 27 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 27 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.
संत तुकाराम सहकारी साखर कारखाना, पुणे येथे भरती निघालेली आहे.