[ RARIMCH Nagpur Bharti 2024 ] प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था, नागपूर येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था, नागपूर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 19 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सल्लागार आणि वरिष्ठ संशोधन फेलो या पदासाठी सदरील भरतीचे आयोजन केलेले आहे. या भरती मधून योग्य उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. 27 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था, नागपूर येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
भारतीय टपाल विभाग येथे 10 वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी.
- [ RARIMCH Nagpur Bharti 2024 ] प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था, नागपूर येथील भरती मधून 19 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था, नागपूर येथील भरती मधून सल्लागार आणि वरिष्ठ संशोधन फेलो या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण नागपुर असणार आहे.
- सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
- भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी “ Regional Ayurveda Research Institute, Gharkul Parishad, NIT Complex, Nandanvan, Nagpur – 440009 ” या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
- प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था, नागपूर त्यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र येथे भरती
[ RARIMCH Nagpur Bharti 2024 ] प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था, नागपूर येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ RARIMCH Nagpur Bharti 2024 ] मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन यावेत.
- 25 जुलै 2024 आणि 27 जुलै 2024 या तारखेला उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत.
- जाहिरातीत दिलेल्या वेळेत मुलाखतीच्या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे. उशिरा येणाऱ्या उमेदवारांचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.