[ RITES Limited Bharti 2024 ] राइट्स लिमिटेड येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात राइट्स लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून एकूण 93 रिक्त जागांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. प्रोजेक्ट लीडर (सिव्हिल), टीम लीडर (सिव्हिल), डिझाईन एक्सपर्ट (सिव्हिल), निवासी अभियंता, अभियंता (डिझाइन), साइट इंजिनीअर, सेक्शन इंजिनीअर, डिझाईन इंजिनीअर, क्वालिटी ॲश्युरन्स / कंट्रोल मॅनेजर (सिव्हिल), तांत्रिक सहाय्यक (सिव्हिल), साइट सर्व्हेयर (सिव्हिल), सहाय्यक सेक्शन ऑफिसर (वित्त), साइट सर्व्हेअर/ एस्टिमेटर/ डिझायनर (इलेक्ट्रिकल), रेल्वे ऑपरेशन आणि सुरक्षा तज्ञ या पदांसाठी सदरील भरतीचे आयोजन केलेले आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 26 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. राइट्स लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
भारतीय हवाई दल येथे 12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.
- [ RITES Limited Bharti 2024 ] राइट्स लिमिटेड येथील भरती मधून 93 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- राइट्स लिमिटेड येथील भरती मधून प्रोजेक्ट लीडर (सिव्हिल), टीम लीडर (सिव्हिल), डिझाईन एक्सपर्ट (सिव्हिल), निवासी अभियंता, अभियंता (डिझाइन), साइट इंजिनीअर, सेक्शन इंजिनीअर, डिझाईन इंजिनीअर, क्वालिटी ॲश्युरन्स / कंट्रोल मॅनेजर (सिव्हिल), तांत्रिक सहाय्यक (सिव्हिल), साइट सर्व्हेयर (सिव्हिल), सहाय्यक सेक्शन ऑफिसर (वित्त), साइट सर्व्हेअर/ एस्टिमेटर/ डिझायनर (इलेक्ट्रिकल), रेल्वे ऑपरेशन आणि सुरक्षा तज्ञ या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 55 वर्षापर्यंत असावे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता शुल्क नाही.
- पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतन मिळेल.
- राइट्स लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात क्र.1 जाहिरात क्र.2
- राइट्स लिमिटेड येथील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे नोकरीची सुवर्णसंधी.
[ RITES Limited Bharti 2024 ] राइट्स लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.
- [ RITES Limited Bharti 2024 ] 26 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 26 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
इंडो तिबेटीयन पोलीस दल येथे हेड कॉन्स्टेबल पदासाठी 112 जागा रिक्त.