[ RRB Bharti 2024 ] भारतीय रेल्वे विभाग येथे 7,951 जागांवर नोकरीची सुवर्णसंधी.

[ RRB Bharti 2024 ] भारतीय रेल्वे विभाग येथे भरती निघालेली आहे. सदरील भरतीची जाहिरात भारतीय रेल्वे विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 7951 जागांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. केमिकल सुपरवायझर, मेटलर्जी सुपरवायझर, कनिष्ठ अभियंता, डेपो मटेरियल सुपरिटेंडंट, केमिकल व मेटलर्जी सहाय्यक या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. 29 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भारतीय रेल्वे विभाग येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

कॉम्प्युटर ऑपरेटर पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी.

  • [ RRB Bharti 2024 ] भारतीय रेल्वे विभाग येथील भरती मधून 7951 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
  • भारतीय रेल्वे विभाग येथील भरती मधून केमिकल सुपरवायझर, मेटलर्जी सुपरवायझर, कनिष्ठ अभियंता, डेपो मटेरियल सुपरिटेंडंट, केमिकल व मेटलर्जी सहाय्यक या पदांवर योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • केमिकल सुपरवायझर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून केमिकल अभियंता पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • मेटलर्जीकल सुपरवायझर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मेटलर्जी अभियंता पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • कनिष्ठ अभियंता या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयांमध्ये अभियांत्रिकी पदवी मिळवलेली पाहिजे.
  • डेपो मटेरियल सुपरिटेंडंट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयांमधून पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • केमिकल व मेटलर्जी सहाय्यक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 45% गुणासह बीएससी पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 36 वर्षापर्यंत पाहिजे.
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये पाच वर्षाची सूट देण्यात येईल.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या ओपन प्रवर्गातील उमेदवाराला परीक्षा शुल्क ₹500 असणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्क 250 रुपये असणार आहे.
  • भारतीय रेल्वे विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • भारतीय रेल्वे विभाग येथील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी येथे क्लिक करा.

 कृषी आणि ग्रामीण विकास राष्ट्रीय बँक येथे भरती 

[ RRB Bharti 2024 ] भारतीय रेल्वे विभाग येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ RRB Bharti 2024 ] 30 जुलै 2024 या तारखेपासून भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायला सुरुवात होणार आहे.
  • 29 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 29 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

महाराष्ट्र शासन नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभाग येथे भरती निघालेली आहे.

Leave a Comment