[ SBI SCO Bharti 2024 ] स्टेट बँक ऑफ इंडिया येथे 1040 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ SBI SCO Bharti 2024 ] स्टेट बँक ऑफ इंडिया येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सेंट्रल रिसर्च टीम (उत्पादन लीड), सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट), प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (टेक्नॉलॉजी), प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (व्यवसाय), रिलेशनशिप मॅनेजर, व्हीपी वेल्थ, रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड), क्षेत्रीय प्रमुख, गुंतवणूक विशेषज्ञ आणि गुंतवणूक अधिकारी या पदासाठी सदरील भरतीचे आयोजन केलेले आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. 8 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

जिल्हा परिषद, धुळे येथे नोकरीची सुवर्णसंधी.

  • [ SBI SCO Bharti 2024 ] स्टेट बँक ऑफ इंडिया येथील भरती मधून 1040 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • स्टेट बँक ऑफ इंडिया येथील भरती मधून सेंट्रल रिसर्च टीम (उत्पादन लीड), सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट), प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (टेक्नॉलॉजी), प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (व्यवसाय), रिलेशनशिप मॅनेजर, व्हीपी वेल्थ, रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड), क्षेत्रीय प्रमुख, गुंतवणूक विशेषज्ञ आणि गुंतवणूक अधिकारी या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरती मधील विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीमध्ये विस्तृतपणे दिलेली आहे. उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 23 ते 50 वर्षापर्यंत असावे.
  • या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 750 रुपये असणार आहे.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
  • भारती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना 25 लाख रुपये ते 60 लाख रुपये वार्षिक वेतन मिळेल.
  • स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • स्टेट बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.

अंगणवाडी सेविका पदांसाठी भरती सुरू.

[ SBI SCO Bharti 2024 ] स्टेट बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ SBI SCO Bharti 2024 ]  8 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 8 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

स्टेट बँक ऑफ इंडिया येथे नोकरीची सुवर्णसंधी.

 

Leave a Comment