[ Shivtej Nagari Patsanstha Bharti 2024 ] शिवतेज नागरी पतसंस्था येथे नोकरीची सुवर्णसंधी.

[ Shivtej Nagari Patsanstha Bharti 2024 ] शिवतेज नागरी पतसंस्था येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात शिवतेज नागरी पतसंस्था यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 07 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. लिपिक, कॅशियर, शाखा अधिकारी, कॉन्स्टेबल / ऑफिस बॉय, पिग्मी एजंट या पदांसाठी सदरील भरती होणार आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांमधून योग्य उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे. 20 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. शिवतेज नागरी पतसंस्था येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँक, पुणे येथे भरती

  • [ Shivtej Nagari Patsanstha Bharti 2024 ]  शिवतेज नागरी पतसंस्था येथील भरती मधून 07 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
  • शिवतेज नागरी पतसंस्था येथील भरती मधून  लिपिक, कॅशियर, शाखा अधिकारी, कॉन्स्टेबल / ऑफिस बॉय, पिग्मी एजंट या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • लिपिक, कॅशियर या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे. व उमेदवाराकडे संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • शाखाधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी / BCA / जीडीसी / आणि ए असणे आवश्यक आहे.
  • कॉन्स्टेबल / ऑफिस बॉय या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेमधून 12 वी उत्तीर्ण असावा.
  • पिग्मी एजंट या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेमधून 12 वी उत्तीर्ण असावा.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ” मुख्य कार्यालय, 550 सखा कॉम्प्लेक्स, शनिवार पेठ, दत्त चौक, कराड ( हॉटेल चंद्रविलास जवळ )” या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
  • शिवतेज नागरी पतसंस्था यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

होमगार्ड पदासाठी 9700 जागांची भरती.

[ Shivtej Nagari Patsanstha Bharti 2024 ] शिवतेज नागरी पतसंस्था येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Shivtej Nagari Patsanstha Bharti 2024 ]  20 जुलै 2024 या तारखेला उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.
  • भरती मधून योग्य उमेदवार निवडण्याचा अधिकार पूर्णपणे संचालक मंडळाकडे राहील.

इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री स्कीम 2024

Leave a Comment