[ Solapur Rural Police Bharti 2024 ] सोलापूर ग्रामीण पोलीस येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात सोलापूर ग्रामीण पोलीस यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ” प्रशिक्षणार्थी ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 9 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
देशातील नामांकित ‘एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विस लिमिटेड’ येथे भरती.
- [ Solapur Rural Police Bharti 2024 ] सोलापूर ग्रामीण पोलीस येथील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
- सोलापूर ग्रामीण पोलीस येथील भरती मधून ” प्रशिक्षणार्थी ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12वी / आयटीआय / पदवी / डिप्लोमा किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन उत्तीर्ण केलेले पाहिजे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण सोलापूर असणार आहे.
- या भरती मधून योग्य उमेदवाराची निवड थेट मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता कोणत्याही प्रकारची शुल्क नाही.
- ग्रामीण पोलीस सोलापूर येथील भरतीसाठी उमेदवाराचे वय 35 वर्षापर्यंत पाहिजे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये तीन वर्षे सूट देण्यात येईल. SC/ ST कॅटेगरी च्या उमेदवारांना वयामध्ये पाच वर्ष सूट देण्यात येईल.
- सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.
- ” पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण येथील अलंकार हॉल. ” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
- सोलापूर ग्रामीण पोलीस यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- सोलापूर पोलीस यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
श्री शिवछत्रपती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जुन्नर येथे भरती.
[ Solapur Rural Police Bharti 2024 ] सोलापूर ग्रामीण पोलीस येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Solapur Rural Police Bharti 2024 ] 9 सप्टेंबर 2024 रोजी उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
- या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.