10वी ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी मुंबई मध्ये पदांची भरती प्रक्रिया नवी भरती पहा जाहिरात भरा फॉर्म..! TAMP Mumbai Bharti 2024

TAMP Mumbai Bharti 2024 : तारीफ ऑथोरिटी फॉर मेजर पोर्ट्स मुंबई मध्ये उपसंचालक (खर्च), सहायक संचालक (आयटी), स्टेनोग्राफर ग्रेड – सी, स्टेनोग्राफर ग्रेड – डी या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीची ऑफलाइन पद्धतीने उमेदवार अर्ज प्रक्रिया सुरू आहे. 05 पदासाठी भरती होणार आहे. उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे. 10 वी पास उमेदवार असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर मुदतीच्या आत आपले अर्ज अप्लाय करायची आहेत. या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना उत्तम वेतणाची नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याचा पत्ता आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

भरतीची माहिती

पदाचे नाव : उपसंचालक (खर्च), सहायक संचालक (आयटी), स्टेनोग्राफर ग्रेड – सी, स्टेनोग्राफर ग्रेड – डी या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त बोर्डतून/विद्यापीठ 10 वी पास, पदवीधर उमेदवार + MSCIT. सविस्तर माहिती जाहरातीत पहा.

एकूण रिक्त जागा : 05

नौकरीचे ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज प्रक्रिया : ऑफलाइन

हे पण वाचा :- श्री दत्तात्रय अर्बन मल्टीस्टेट को–ऑप क्रेडीट सोसायटी लि अंतर्गत या नवीन पदांवर भरती पहा जाहिरात भरा फॉर्म..!

अर्जाचा पत्ता : प्रशासकीय अधिकारी, प्रमुख बंदरासाठी शुल्क प्राधिकण, 4 था मजला, भंडार भवन, मुजावर आखाडे रोड, माझगाव मुंबई

वयोमार्यादा : 56 वर्षा पर्यंत (एससी/एसटी/ओबीसी – 05 वर्षा पर्यंत सूट)

पगार : पदानुसार वेगवेगळा

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही .

महत्वाची डॉक्युमेंट

अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
अर्जदाराची स्वाक्षरी
शैक्षणिक कागदपत्रे

जातीचा दाखला

नॉन क्रिमीलेयर

पदवी सर्टिफिकेट

MSCIT सर्टिफिकेट

अधिवास प्रमाणपत्र
अनुभवाचा दाखला गरज असल्यास
अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.

अर्जप्रक्रिया प्रक्रिया

या भरतीकसाठी पात्र व इच्छुक उमेदवार अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज दिलेल्या संबंधित पत्तावर मुदतीच्या आत सादर करावा.

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

अंतिम मुदती नंतर अर्ज प्राप्त झालेल्या अर्ज अपात्र करण्यात येणार नाही.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटि फिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

अधिकची माहिती जाहिरातीट पहा.

अधिकृत जाहिरात : येथे किल्क करा

अधिकृत वेबसाइट : येथे किल्क करा

Leave a Comment