[ The Modern Education Society Satara Bharti ] दी मॉडर्न एज्युकेशन सोसायटी येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात मॉडर्न एज्युकेशन सोसायटी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 05 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ” ग्रंथपाल आणि कनिष्ठ लिपिक” या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 31 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. दी मॉडर्न एज्युकेशन सोसायटी येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
युनियन बँक ऑफ इंडिया येथे भरती निघालेली आहे.
- [ The Modern Education Society Satara Bharti ] दी मॉडर्न एज्युकेशन सोसायटी येथील भरती मधून 05 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
- दी मॉडर्न एज्युकेशन सोसायटी येथील भरती मधून ” ग्रंथपाल आणि कनिष्ठ लिपिक” या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- ग्रंथपाल या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केली पाहिजे.
- कनिष्ठ लिपिक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे. त्याचबरोबर MS-CIT कोर्स पूर्ण केलेला पाहिजे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणताही शुल्क लागणार नाही.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 10,000 ते 14,000 रुपये वेतन मिळणार आहे.
- भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन अर्ज करायचा आहे.
- ” सचिव, दी ऑर्डर एज्युकेशन सोसायटी, कोरेगाव, सरस्वती विद्यालय कोरेगाव जिल्हा सातारा पिनकोड- 415 501″ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
- भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
- दी मॉडर्न एज्युकेशन सोसायटी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
कर्मचारी निवड आयोग अंतर्गत भरती निघालेली आहे .
[ The Modern Education Society Satara Bharti ] दी मॉडर्न एज्युकेशन सोसायटी येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ The Modern Education Society Satara Bharti ] 31 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण कोरेगाव असणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.